शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

हरिद्वार अधिवेशन 4व5 मार्च 17

आज मार्च 2017 ची 6 तारीख काल अधिवेशन संपले,.परतायला अजून दोन दिवस ,म्हणून डेहराडून,सहस्रधारा ,मसुरी प्रेक्षणीय स्थळे पाहून घेतली .
                              म्हटले तर रौद्र परंतु विलोभनीय,रोमांचक ,श्रधीय ,आनंददायकआणि मनातील नास्तिकतेला अव्हेरणारे निसर्गाचे प्रेरित स्वरूप पाहून मन गहिवरून येते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा