शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

जेष्ठ Nagarik

आमची जेष्ठ नागरिक सन्स्थ म्हणजे महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था पाटने.सभासद फ़क्त ५० आहेत.आम्ही प्रतेकाचा वाढदिवस साजरा करतो। ज्याचा वाढदिवस असतो त्याच्या घरी आम्ही सरे जमातो। त्याचा सत्कार करतो । गाणी म्हणतो। त्याच्या जीवनावर भाषानेही करतात। त्याचा कधीच वाढदिवस साजरा ज़लेला नव्हता। त्याला ज़लेला आनंद सर्वाना आनंद देवून जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा